Welcome Guest Login or Signup

akeds5000
PROFILE   GALLERY   BLOGS   SCRAPBOOK   FRIENDS   FAVORITES   LYRICS   SMS   QUOTES   JOKES   POLLS   VIDEOS  
 


RSS
कधी कधी असही होत
Posted On: 16/10/2008 06:51:50
कधी कधी असही होत कधी कधी असही होत. आपलास वाटणार कुणी आपल्याला परक करत नेहमी साथ देणार कुणी अर्ध्यावर सोडून जात कधी कधी असही होत नेहमी गोडीने बोलणार कुणी नजरेतुन विष ओतत असत मयेच्या त्या शब्दानी आता गंजेच रूप घेतालेल असत कधी कधी असही होत डोल्याताले अश्रु पुसनारा हात आपण आपल्यावर उठाताना पाहतो त्या नाजुक नात्यानाही आता कलाची वालवी लगाल्यासरखा वाटत कधी कधी असही होत प्रेम अणि द्वेष शब्दाना सरख महत्व उरत आपलस वाटणार कुणी खुप परक झालेल असत क्षणाचा हा नशिबाचा खेळ असतो त्यात आम्ही मात्र कतपुताल्या म्हनुनाच नाचावल जात असतो असा जेव्हा होत खुप एकत वाटत तरी पण जगण मात्र असतच........


Bookmark: