Color Scheme : DEFAULT  
Welcome Guest Login or Signup
   


BLOGS   WRITE NEW BLOG   EDIT BLOGS  
 
RSS
अशी कशी ग तू.... अशी कशी ग तू....
Posted On 16/10/2008 06:48:20 by akeds5000
अशी कशी ग तू.... अशी कशी ग तू.... स्वप्न दाखवून स्वप्न तोडतेस तू, डोळ्यातून अश्रु काढतेस तू, अन् पुन्हा तेच पुसायलाही येतेस तू, अशी कशी ग तू.... अशी कशी ग तू.... विचारात नसलो तरी विचार करायला लावतेस तू, दिवसादेखील चांदण्या दाखवतेस तू, अन् सुर्यालाही चंद्र म्हणतेस तू, अशी कशी ग तू.... अशी कशी ग तू.... आठवण बनून मनात येतेस तू, मनालाही व्याकूळ करतेस तू, अन् प्रेमाने पुन्हा तृप्त करतेसही तू, अशी कशी ग तू.... अशी कशी ग तू.... डोळ्याने इशारे करतेस तू, नज़रेने सर्व काही बोलतेस तू, अन् जवळ आल्यावर नज़रे आड़ करतेस तू, अशी कशी ग तू.... अशी कशी ग तू.... अशी कशी ग तू.... अशी कशी ग तू....!!!!!

Bookmark:






*** NkuT.Com ***